स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरशालेय स्पर्धा २०२६चा पारितोषिक वितरण समारंभ दि. १७ ऑक्टोबर २०२६ यादिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर, मुंबई – २८ येथे आयोजित करण्यात आला आहे. The Prize Distribution Ceremony of the Swatantryaveer Savarkar Inter-School Competitions 2026 will be held on 17th October 2026, from 10:00 a.m. to 1:00 p.m., at the Swatantryaveer Savarkar Auditorium, Dadar, Mumbai – 28