आज भारतीय विजय दिन. १६/१२/१९७१ ला पाकिस्तान ने भारतासमोर शरणागती पत्करली. ९३००० सैनिक शरण आले. पाकिस्तान चे दोन तुकडे झाले. ” एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो” ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची घोषणा पूर्ण झाली. त्या युद्धात सहभागी असलेल्या लेफ्टनंट कर्नल पुनतांबेकर यांच्या द्वारे युद्धस्य रम्य कथा ऐकावी