
अभिनव उपक्रम| स्वातंत्र्यवीरांना मानवंदना
- Post author:Veer-Savarkar
- Post published:June 23, 2026
- Post category:स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
You Might Also Like

आज भारतीय विजय दिन. १६/१२/१९७१ ला पाकिस्तान ने भारतासमोर शरणागती पत्करली. ९३००० सैनिक शरण आले. पाकिस्तान चे दोन तुकडे झाले. ” एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो” ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची घोषणा पूर्ण झाली. त्या युद्धात सहभागी असलेल्या लेफ्टनंट कर्नल पुनतांबेकर यांच्या द्वारे युद्धस्य रम्य कथा ऐकावी
स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरशालेय स्पर्धा पारितोषिक वितरण समारोह संपन्न

