नेमबाजी

  • भारतातील सर्व प्रथम अत्याधुनिक सुखसुविधा असलेली रायफल रेंज (बिगर सरकारी)

  • सरावासाठी SUIS ASCOR प्रणाली उपलब्ध.

  • SCATT प्रणालीवर प्रत्यक्ष १० मीटर रेंजवर ५० मीटर रेंजचा एकही गोळी न झाड़ता सराव,