Must Read - The Gandhian Confusion - Translation of गांधी गोंधळ . Now download without registration. Free PDF Download of Now 68 Books by Veer Savarkar.  
  शत्रूच्या शिबिरात, क्ष किरणे, Now download without registration.  
  Shatajanma Shodhitana   शतजन्म शोधिताना
  Dance,Drama, Musical and Audiovisual Program based on literature of Veer Savarkar स्वा. सावरकरांच्या साहित्यावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम
   
मराठीत वाचा read
  No Image 10 meter - Air Rifle Shooting   १० मीटर एअर रायफल शुटींग
  International standard Air Rifle shooting range.
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Yoga   योग
  Yoga ; Natural way to healthy Life योग : निरोगी जीवनाची नैसर्गिक गुरुकिल्ली.
   
मराठीत वाचा read
  Boxing   बॉक्सिंग
  Gentleman's sport सभ्य गृहस्थांचा खेळ
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Karate   कराटे
  Unarmed combat Techniques. निशस्त्र युद्धकला
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Gymnasium   व्यायामशाळा
  A Well equipped Gym.. सुसज्ज बलोपासना केंद्र
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Archery    धनुर्विद्या
  Rapidly emerging as one of the best center in Mumbai. मुंबईतले झपाट्याने पुढे येणारे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र.
   
मराठीत वाचा read
  UPSC, MPSC, CDS, IIT-JEE, NDA training   स्पर्धा परीक्षा वर्ग
  मार्गदर्शन केंद् : UPSC, MPSC, CDS, IIT-JEE, NDA
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Library   ग्रंथालय
  Best reference library on the Armed Freedom Struggle. सशस्त्र क्रांति या विषयावरील उत्तम संदर्भ ग्रंथालय
   
मराठीत वाचा read
  Mountaineering   गिर्यारोहण
  Spirit of Adventure ; love for Nature निसर्ग प्रेमींसाठी साहसी उपक्रम
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Rashtriya Geet Manch   राष्ट्रीय गीत मंच
  Learn Patriotic Songs देशभक्तीपर गीते शिका
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Savarkar Literature   सावरकर साहित्य मंच
  Collective reading of Savarkar Literature सावरकर साहित्याचे सामुहिक वाचन आणि चर्चा
   
मराठीत वाचा read
Project :  
नवी अर्थनीती धुरिणांकडून तरुणांकडे जाणारी ः चंद्रशेखर टिळक Budget :

नवी अर्थनीती धुरिणांकडून तरुणांकडे जाणारी ः चंद्रशेखर टिळक

नवी अर्थनीती ही धुरिणांकडून तरुणांकडे जाणारी असून होणारे बदल ते त्यानुसार काळाची पावलं ओळखून करण्यात येत असल्याचे सुप्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 52 व्या आत्मार्पण दिनाच्या पूर्वसंध्येवर `नवीन अर्थनीती व भविष्यातील भारत' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात बोलताना सांगितले.

राष्ट्राच्या आर्थिक विकासात 1947 साली 90 टक्के वाटा कृषी क्षेत्राचा होता. तो आज 20 टक्क्यांहून कमी झाला आहे. मात्र, त्याचबरोबर 2 टक्के इतके सेवा क्षेत्राचा वाटा मात्र 54 टक्क्यांवर गेला आहे. त्यात तरुणांचा अधिक सहभाग आहे. 1994 सालापासून या क्षेत्राचे आर्थिक विकासातील प्राबल्य वाढू लागले. त्यांना हे नवे बदल आवश्यक आहे. त्यानुसार सरकार काळाची पावलं ओळखत नवी नीती आखत आहे. नव्या अर्थनीतीमध्ये सोने आणि दुसरे घर असे उत्पन्नाचे मार्ग आपले मालमत्तेतील स्थान भक्कम करत आहे. नव्या पिढीचा उत्पन्नाचा अस्तित्वकाळ हा मर्यादित स्वरुपाचा आहे याचे कारण म्हणजे अनेक स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या बदलांचे घटक आहेत. अमेरिकेची 32 टक्के अर्थव्यवस्था संरक्षण सामग्रीच्या विक्रीवर अवलंबून आहे. त्यातच भारतात `मेक इन इंडिया' चळवळ सुरू झाली आहे. त्याचे कमी अधिक फरकाने परिणाम नव्या अर्थनीतीवर दिसून येतात. ना कर ना व्याज अशा पद्धतीचे कर्जरोखे सरकार देत आहे पण 30 च्या वर्गात असलेल्यांना ते परवडणारे नाहीत. जीएसटीच्या घोषणादेखील निर्मुद्रिकरणाच्या घोषणेप्रमाणे अचानक होऊ शकते. भविष्यातील अर्थव्यवस्थेचा पाया हा रोकडरहित व्यवहारांवर अवलंबून असेल. त्याचबरोबर पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक अशा प्रकारांना महत्व देणारा भविष्यातील भारत असेल, अशा मुद्दांचेही चंद्रशेखऱ टिळक यांनी उत्तम विवेचन केले.

आर्थिक व्यवहारातील अभ्यासक योगेंद्र जोशी यांनी `रोखमुक्त व्यवस्थेतील विविध पर्याय' या विषयावरील प्रात्याक्षिक यावेळी सादर केले. धसई गावात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सुरू केलेली रोकडरहित व्यवहाराची चळवळ राबविताना येणा-या अडचणींना समजून घेऊन त्यांनी उपस्थितांना इंटरनेट, साधा व स्मार्ट फोन, क्रेडिट-डेबिट कार्ड, युपीआय, युएसएसडी च्या माध्यमातून तसेच भीम आणि पेटीएम सारख्या अॅप्सच्या मदतीने व्यवहार कसे सोप्या पद्धतीने करता येऊ शकतात, यांचे विवेचन केले. यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांच्या उत्तरांचाही कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

यावेळी दोन्ही वक्त्यांचा सन्मान स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी मराठे यांनी केले. कार्यक्रमास सावरकरभक्त व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर सर्वांसाठी थ्रीडी मॅपिंग तंत्रावर  à¤†à¤§à¤¾à¤°à¤¿à¤¤ स्वातंत्र्यवीर या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. 

 
Upcoming Projects
» Read About Upcoming Projects of Swatantraveer Savarkar Rashtriya Smarak
» नवी अर्थनीती धुरिणांकडून तरुणांकडे जाणारी ः चंद्रशेखर टिळक
News ↓
guest test title
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ववरुद्ध खोट्या आरोपांना चोख उत्तर
Videos
» Savarkar Smarak- Front side सावरकर स्मारक - दर्शनी बाजु
» Patriotic Urdu Gazals from Veer Savarkar (Zee २४ तास )
» Veer Savarkar Sahitya Sammelan स्वा. सावरकर साहित्य सम्मेलन
» Patriotic Urdu Gazals from Veer Savarkar (Sahyadri National)