स्वातंत्र्यवीर सावरकर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केंद्राच्या वतीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, आयआयटी-जी, यूपीएससी आदी परीक्षांचे नियमित मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात. हे वर्ग संध्याकाळी ५.३० ते ८ या वेळेत स्मारकात होतात. अधिक माहितीसाठी श्री. महेश कुलकर्णी यांना ९८२०३६४२४३ वर संपर्क साधावा. प्रशिक्षण केंद्राच्या वेबसाईट वर जाण्यासाठी क्लिक करा.