स्वातंत्र्यवीर सावरकर एअर रायफल क्लब ऑलिम्पिक दर्जाची शुटींग प्रणाली सरावाकरिता लावण्यात आलेला भारतातील सर्व प्रथम क्लब आहे . क्लबच्या नेमबाजांनी अंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय आणि जिल्हा पातळीवर आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. शिव छत्रपती पुरस्कार विजेते, विश्व रेल्वे स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पदक विजेते विश्वजित शिंदे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन या क्लबच्या विद्यार्थ्यांना लाभात आहे.
बेसिक कोर्स
बेसिक कोर्सचा कालावधी १५ दिवसांचा असून त्यामध्ये ८ दिवस प्रशिक्षण दिले जाते आणि ७ दिवस सरावाकरिता दिले जातात.
वयो मर्यादा - १० वर्षापासून पुढे
वेळ : सायं. ७ ते रा. ९.
अॅडव्हांस कोर्स
रविवारी (आगाऊ सुचना दिल्याप्रमाणे )
नोदणी करीता पुरावा सोबत २ पासपोर्ट साईज फोटो आणि वास्तव्याचा पुरावा (आधार कार्ड किंवा पासपोर्ट )