पतंजली योग केंद्राच्या वतीने सावरकर स्मारकात योग प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. स्वामी रामदेव बाबा यांनी स्मारकात भेट दिली असून मार्गदर्शन केले आहे. या योग केंद्रात प्राणायाम पासून विविध आसने शिकवली जातात. श्री. श्रीकांत बर्वे व त्यांचे सहकारी त्याचे प्रशिक्षण देतात. वेळ : दररोज सकाळी ५.३० ते ७ व संध्याकाळी ७ ते ८.३०. अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. श्रीकांत बर्वे : ९८२१११८७६५