कै. विद्याधर गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला. नाट्य व साहित्य या क्षेत्राशी संबंधी हा उपक्रम आहे. यात देशभक्तीपर गीत शिकवली जातात. दर शनिवारी संध्याकाळी ६ ते ७.३० या वेळेत हा उपक्रम चालतो. संपर्क-सावरकर स्मारक कार्यालय. दूरध्वनी :+९१-२२-२४४६५८७७