Savarkar Literature Manch : This Forum is open for all on every Wednesday between 6 to 7.30pm. Collective reading of the literature by Swantrayveer Savarkar is followed by discussions.
सावरकर साहित्य मंच : दर बुधवारी संध्याकाळी ६ ते ७.३० या वेळेत चालणाऱ्या या उपक्रमात सावरकर साहित्याचे सामुहिक वाचन आणि त्यावर चर्चा होते. संपर्क : स्मारक कार्यालय - +९१-२२-२४४६५८७७