kacak iddaa kacak bahis siteleri :: Swatantryaveer Savarakar Smarak ::
 
  Must Read - The Gandhian Confusion - Translation of गांधी गोंधळ . Now download without registration. Free PDF Download of Now 68 Books by Veer Savarkar.  
  शत्रूच्या शिबिरात, क्ष किरणे, Now download without registration.  
Türk Porno Kartal Escort bayan Maltepe escort Pendik Escort Kartal Escort Escort Bayan porno
  Shatajanma Shodhitana   शतजन्म शोधिताना
  Dance,Drama, Musical and Audiovisual Program based on literature of Veer Savarkar स्वा. सावरकरांच्या साहित्यावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम
   
मराठीत वाचा read
  Air Rifle Shooting-   नेमबाजी आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर रायफल
  International standard Air Rifle shooting range. आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर रायफल रेंज.
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Yoga   योग
  Yoga ; Natural way to healthy Life योग : निरोगी जीवनाची नैसर्गिक गुरुकिल्ली.
   
मराठीत वाचा read
  Boxing   बॉक्सिंग
  Gentleman's sport सभ्य गृहस्थांचा खेळ
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Karate   कराटे
  Unarmed combat Techniques. निशस्त्र युद्धकला
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Gymnasium   व्यायामशाळा
  A Well equipped Gym.. सुसज्ज बलोपासना केंद्र
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Archery    धनुर्विद्या
  Rapidly emerging as one of the best center in Mumbai. मुंबईतले झपाट्याने पुढे येणारे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र.
   
मराठीत वाचा read
  UPSC, MPSC, CDS, IIT-JEE, NDA training   स्पर्धा परीक्षा वर्ग
  मार्गदर्शन केंद् : UPSC, MPSC, CDS, IIT-JEE, NDA
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Library   ग्रंथालय
  Best reference library on the Armed Freedom Struggle. सशस्त्र क्रांति या विषयावरील उत्तम संदर्भ ग्रंथालय
   
मराठीत वाचा read
  Mountaineering   गिर्यारोहण
  Spirit of Adventure ; love for Nature निसर्ग प्रेमींसाठी साहसी उपक्रम
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Rashtriya Geet Manch   राष्ट्रीय गीत मंच
  Learn Patriotic Songs देशभक्तीपर गीते शिका
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Savarkar Literature   सावरकर साहित्य मंच
  Collective reading of Savarkar Literature सावरकर साहित्याचे सामुहिक वाचन आणि चर्चा
   
मराठीत वाचा read
1
News :द वीक'च्या संबंधितांना न्यायालयाचे समन्स
द वीक'च्या संबंधितांना न्यायालयाचे समन्स
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात निराधार व चुकीचा मजकूर प्रसिद्ध करून त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने लिखाण केल्याबद्दल `द वीक' या साप्ताहिकाच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी भोईवाडा येथील न्यायालयात फौजदारी दावा केला होता. काल दिनांक १० जानेवारीला सुनावणी नंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस. जे. बियाणी (पाचवे न्यायालय) यांनी या संदर्भात दंडसंहितेच्या कलम ३४, ५०० आणि ५०२ अंतर्गत `द वीक'ची मल्याळम मनोरमा ही प्रकाशन संस्था, व्यवस्थापकीय संपादक फिलीप मॅथ्यू, प्रकाशक जॅकोब मॅथ्यू, संपादक टी. आर. गोपाळकृष्णन व मजकूर लिहणारे प्रतिनिधी निरंजन टकले यांच्याविरुद्ध दावा दाखल करून घेत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश गिला आहे.
       द वीकने 24 जानेवारी 2016 च्या अंकात जाणीवपूर्वक खोडसाळपणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारा लेख प्रसिद्ध केला होता. त्यातील प्रत्येक मुद्यांचे खंडण रणजित सावरकर यांनी सप्रमाण केले आहे. इतिहास संशोधनाच्या नावावर लेखकाने वस्तुस्थितीचा विपर्यास करून एका क्रांतिकारकाचा अपमान केल्यामुळे एकच खळबळ माजली होती. असामान्य व धैर्यशाली व्यक्तीवर चिखलफेक करण्यात आल्यामुळेच हा दावा स्वतः रणजित सावरकर यांनी दाखल केला होता. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीविषयी चुकीचे दाखले देऊन नव्या पिढीमध्ये हा दैदिप्यमान इतिहास चुकीच्या पद्धतीने रुजविण्याच्या या कृतीविरोधात त्यांनी सादर केलेला दावा न्यायालयाने दाखल  करून घेतला आहे.
       स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तिरंगा ध्वजाला विरोध होता, सुटकेनंतर त्यांनी काहीच देशकार्य केले नाही, त्यांनीद्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला, ते गांधीवधात सहभागी होते, सुटकेसाठी त्यांनी माफी मागितली, अशा स्वरुपाचे आरोप करत द वीकने अनेक चुकीचे व आणि संदर्भहीन दाखले देत केले होते. त्याबाबत रणजित सावरकर यांनी जाहीरपणे खुलासा करूनदेखील त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळेच मार्च 2016 मध्ये अखेर त्यांना न्यायालयीन कारवाई करावी लागली होती.
Click here to buy CD/DVD
"Hum Hi Hamare Wali Hai
listen to this song Online(gaana.com)
Link for iTune
Donations Read
News ↓
सावरकर वीरपत्नींच्या कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक उभारावे ः दिलीप पुरोहित
`सागरी सुरक्षेसाठी शिवाजी महाराज व सावरकरांच्या नीतीचा अवलंब करणे हेच देशाच्या हिताचे'
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या धनुर्धारींची नामांकित स्पर्धेत उत्तम कामगिरी
स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी अरुण जोशी यांची निवड
रोखमुक्त व्यवहारांची आधुनिक खेडी ही काळाची गरज
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची ग्रंथसंपदा राष्ट्रभक्तीच्या प्रचारार्थ खास 50 टक्के सवलतीत
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शौर्य व विज्ञान पुरस्काराची दैदिप्यमान परंपरा
Rebuttal of Defamatory Article on Savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ववरुद्ध खोट्या आरोपांना चोख उत्तर
Videos