kacak iddaa kacak bahis siteleri :: Swatantryaveer Savarakar Smarak ::
 
  Must Read - The Gandhian Confusion - Translation of गांधी गोंधळ . Now download without registration. Free PDF Download of Now 68 Books by Veer Savarkar.  
  शत्रूच्या शिबिरात, क्ष किरणे, Now download without registration.  
Türk Porno Kartal Escort bayan Maltepe escort Pendik Escort Kartal Escort Escort Bayan porno
  Shatajanma Shodhitana   शतजन्म शोधिताना
  Dance,Drama, Musical and Audiovisual Program based on literature of Veer Savarkar स्वा. सावरकरांच्या साहित्यावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम
   
मराठीत वाचा read
  Air Rifle Shooting-   नेमबाजी आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर रायफल
  International standard Air Rifle shooting range. आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर रायफल रेंज.
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Yoga   योग
  Yoga ; Natural way to healthy Life योग : निरोगी जीवनाची नैसर्गिक गुरुकिल्ली.
   
मराठीत वाचा read
  Boxing   बॉक्सिंग
  Gentleman's sport सभ्य गृहस्थांचा खेळ
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Karate   कराटे
  Unarmed combat Techniques. निशस्त्र युद्धकला
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Gymnasium   व्यायामशाळा
  A Well equipped Gym.. सुसज्ज बलोपासना केंद्र
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Archery    धनुर्विद्या
  Rapidly emerging as one of the best center in Mumbai. मुंबईतले झपाट्याने पुढे येणारे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र.
   
मराठीत वाचा read
  UPSC, MPSC, CDS, IIT-JEE, NDA training   स्पर्धा परीक्षा वर्ग
  मार्गदर्शन केंद् : UPSC, MPSC, CDS, IIT-JEE, NDA
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Library   ग्रंथालय
  Best reference library on the Armed Freedom Struggle. सशस्त्र क्रांति या विषयावरील उत्तम संदर्भ ग्रंथालय
   
मराठीत वाचा read
  Mountaineering   गिर्यारोहण
  Spirit of Adventure ; love for Nature निसर्ग प्रेमींसाठी साहसी उपक्रम
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Rashtriya Geet Manch   राष्ट्रीय गीत मंच
  Learn Patriotic Songs देशभक्तीपर गीते शिका
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Savarkar Literature   सावरकर साहित्य मंच
  Collective reading of Savarkar Literature सावरकर साहित्याचे सामुहिक वाचन आणि चर्चा
   
मराठीत वाचा read
1
News :स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ववरुद्ध खोट्या आरोपांना चोख उत्तर
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ववरुद्ध खोट्या आरोपांना चोख
 
उत्तर
 
२४ जानेवारी २०१६ च्या ‘द ववक’ या साप्ताहिकाच्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची
 
बदनामी करणारा लेख प्रसिसद्ध झाला आिे. इततिास संशोधनाच्या नावावर लेखकाने
 
वस्तुस्स्ितीचा ववपयाास करून एका मिान क्ांततकारकाचा अपमान केला आिे. या लेखातील
 
प्रत्येक मुद्दा याआधी अनेकदा खोडून काढला गेला असतानािी आज `द वीक' ने एक नवीन
 
संशोधन सादर करण्याच्या अववर्ाावात नुराणी आणण शमसुल इस्लाम यांनी याआधीच केलेले
 
तनराधार आरोप पुन्िा सादर केले आिेत.
 
१९०५ सालीच संपूणा स्वातंत्र्याची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी करून
 
ब्रिहाशांववरुद्ध बंड पुकारले िोते. तत्कासिलन राजकीय पररस्स्ितीत १९३० सालापयंत कााँग्रेसलािी
 
अशी मागणी करण्याचे धैया झाले नव्िते. अशा असामान्य धैयाशाली व्यक्ततीवर चचखलफे क
 
करणा-या या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर मुख्यत: पाच आरोप करण्यात आलेआिेत.
 
आरोप क्. १. - स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमध्येगेल्यानंतर खचले आणण
 
त्यांनी एका मागोमाग एक माफीपत्रं पाठववली, जयांचा उल्लेख माझी जन्मठेप या
 
चररत्रात नािी; त्यांना कोल
 
 
आहद क
 
 
ठल्यािी कठोर सिशक्षा झाल्या नव्ित्या.
 
वस्तुस्स्िती – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपली सुाका व्िावी, यासाठी अनेकदा
 
आवेदनपत्रं पाठववली िोती आणण िी वस्तुस्स्िती त्यांनी आपल्या `माझी जन्मठेप' या
 
आत्मचररत्रात कधीिी लपववली नािी. परंतुया आवेदनपत्रांत कुठे िी आपल्या कृत्याबद्दल माफी
 
आणण पश्चाताप नािी. सावरकर बॅररस्ार िोते. त्यामुळे वककलीबाण्याने आपल्या सुाकेसाठी
 
कायद्याच्या चौकाीत प्रयत्न करणे त्यांच्या दृष्ाीने गैर नव्िते. कुठल्यािी प्रकारे ब्रिहाशांच्या
 
तावडीतून सुाणे आणण पुन्िा लढा उर्ारणे, िे प्रत्येक क्ांततकारकाचेकताव्य आिे, िे सावरकरांचे
 
मत िोते. िे आपले मत, अंदमानात असलेल्या क्ांततकारकांपढे ु ते वारंवार मांडत. याला िोर
 
क्ांततकारक सस्च्चंद्रनाि संन्याल साक्षीदार िोते. लािोर कााच्या खाल्यात त्यांना जन्मठेपेची
 
सजा झाली िोती आणण सावरकरांप्रमाणेच वचनपत्र देऊन ते सुाले. नंतर त्यांनी पुन्िा जोमाने
 
क्ांततकाया सुरू केले आणण प्रसिसद्ध काकोरी कााचे सूत्रधार म्िणून त्यांना पुन्िा जन्मठेपिी
 
झाली. आपल्या ‘बंदी जीवन’ या आत्मचररत्राच्या पान २२६ वर ते म्िणतात, ``सावरकरांनी
 
केलेल्या अजाात माझ्याप्रमाणेच सिकायााचेवचन हदलेिोते, परंतुमाझी सुाका झाली पण त्यांची
 
का नािी?... ... ... कारण सरकारला अशी र्ीती िोती की, सावरकरांची सुाका झाली तर
 
मिाराष्रात पुन्िा बंडाचा र्डका उडेल.''
 
`द वीक' ने नोव्िेंबर १९१३ मधला एक अजा हदला आिे. परंतु त्यात कुठे िी पश्चाताप
 
ककंवा माफी नािी. या अजाात आम्िाला एकतर राजकीय बंदी िा दजाा द्या, नािीतर सामान्य
 
बंहदवानांप्रमाणे सवलती द्या आणण िे शक्तय नसेल तर र्ारतात अिवा िह्मदेशातील तुरुंगात
 
पाठवा िी मुख्य मागणी आिे.
 
या अजााच्या शेवाी “Where else the prodigal son can go..” िे वाक्तय असले तरी ती
 
व्यंगोक्तती आिे. याच अजाातील “ववशेष गैरसोई र्ोगण्यासाठीच आम्िाला ववशेष कै दी म्िणून
 
गणले जाते”, “युरोपमधील इतर लोकशािीवादी देशात अशी मागणी करावी लागली नसती”,
 
“”प्रत्येक मनुष्याचा जो मुलर्ूत अचधकार आिे, अशा गोष्ाींची मागणी करावी लागणे िेच ददुैवी
 
आिे” इत्यादी वाक्तयातून ब्रिाीशांना लगावलेले ाोले बघता हि गोष्ा स्पष्ा िोते.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुं गात खचले िोतेकी नािी आणण सावरकरांनी सुाके च्या अजाात
 
सिलहिलेला मजकूर िा त्यांच्या व्यूिरचनेचा र्ाग िोता की नािी, िे बघायचे असेल तर त्यासाठी
 
जेलमध्ये त्यांच्याबरोबर सिशक्षा र्ोगत असलेलेक्ांततकारक आणण तुरुं गाच्या नोंदी तपासणे, िाच
 
एकमेव मागा आिे. परंतुश्री. ाकले यांनी असे कािीिी केलेले नािी. सावरकरांबरोबर तुरुं गात
 
असलेलेक्ांततकारक उल्लासकर दत्त, र्ाई परमानंद, पथ्वीसिसंि ृ आझाद आणण रामचरण शमाा या
 
प्रसिसद्ध क्ांततकारकांनी आपल्या आत्मचररत्रात केलेले सावरकरांचे उल्लेख वस्तुस्स्िती स्पष्ा
 
करतात.
 
उल्लासकर दत्त यांना प्रचंड छळामुळे वेडाचा झाका आला िोता. त्या आधी त्यांना जेव्िा
 
िातकडीत ाांगून ठेवले िोते. तेव्िा तापाच्या र्रात त्यांना र्ास झाला. त्यात जेलर बारी ने
 
त्यांना द्ंवद्व युद्धाचे आव्िान हदल्यानंतर सावरकर त्यांच्या वतीने लढतात व बारीचा परार्व
 
करतात. (१२ years in prison life – page ६४ & ६५) आता अगदी भ्रमात असतानादेखील
 
सावरकरच आपल्यासाठी लढण्यास योग्य आिेत, िा उल्लासकर दत्त यांचा ववश्वास िा सावरकरांचे
 
मनोबल १९१२ मध्ये कसे िोते, िे सिसद्ध करतो.
 
१९१३ मध्ये सुराजय पत्राचे संपादक रामशरण शमाा यांना संपात र्ाग घेतल्याबद्दल
 
जेव्िा सजा वाढववण्याची धमकी जेलरनेहदली तेव्िा त्यांनी उत्तर हदले``यहद ववनायक सावरकर
 
५० वषा काा सकते िैं, तो मैंर्ी काा लूंगा।'' (काला पानी का ऐततिासिसक दस्तऐवज पष्ठृ ५३)
 
म्िणजेच १९१३ मध्ये देखील क्ांततकारक सावरकरांकडे एक आदशा म्िणूनच बघत िोते. जर
 
सावरकरांचे मनोबल तुाले असते तर असे शक्तय िोते का?
 
१९१९ मधल्या संपाबद्दल अंदमानमध्ये सजा र्ोगत असलेले मिान क्ांततकारक र्ाई
 
परमानंद आपल्या ‘आपबीती’ या चररत्रात म्िणतात की, जेलमध्येझालेल्या कुठल्यािी संघषाासाठी
 
जेलर बारी आणण पयावेक्षक, सावरकर बंधनूं ाच जबाबदार धरत असत. (आपबीती – पष्ठृ १०२)
 
१४ नोव्िेंबर १९१३ चा अजा देताना सावरकरांनी सर रेस्जनॉल्ड क्ेडॉक यांच्याशी व्यक्ततीगत
 
चचाा केली िोती. िा अजा सरकारकडे पाठववताना िा अजा त्यांनी यांना देताना, त्यांच्याशी
 
व्यक्ततीगत चचाा केली िोती. िा अजा सरकारकडे पाठववताना आपल्या २३ नोव्िेंबर १९१३ च्या
 
अिवालात सर रेस्जनॉल्ड क्ेडॉक यांनी सावरकरांबद्दल काढलेले तनष्कषा अत्यंत मित्वाचे आिेत.
 
ते म्िणतात
 
“सावरकरांचा अजा िा दयेचा असला तरी त्यात त्यांनी कुठेिी खेद अिवा खंत व्यक्तत
 
के लेली नािी. पण त्यांनी आपला दृष्ाीकोन बदलला असल्याचा दावा के ला आिे. १९०६-०७ मध्ये
 
असलेल्या पररस्स्ितीमुळे आपण का रचला असे त्यांचे म्िणणे आिे. पण आता सरकारने
 
ववचधमंडळ, सिशक्षण इत्यादी अनेक बाबीत सुधारणा करण्याचा सलोख्याचा दृष्ाीकोन अवलंबला
 
असल्याने क्ांततकारी मागा अनुसरण्याची गरज नािी असे त्यांचे म्िणणेआिे.”
 
“सावरकरांच्या बाबतीत त्यांना इिे कुठलीिी मोकळीक देणे शक्तय नािी आणण माझ्या
 
मतेतेकुठल्यािी र्ारतीय तुरुंगातून पळून जातील. तेइतके मित्वाचे नेते आिेत की युरोपातील
 
र्ारतीय अराजकतावादी त्यांना सोडववण्यासाठी का रचून तो अल्पकाळात अमलातिी आणतील.
 
त्यांना जर सेल्युलर जेल बािेर अंदमानात धाडले तर त्यांची सुाका तनस्श्चत आिे. त्यांचे सिमत्र
 
सिजतेने एखादे र्ाड्याचे जिाज जवळपास लपवू शकतील आणण िोडे पैसे पेरून त्यांच्या
 
सुाकेसाठी उवाररत बाबी सिज शक्तय करतील.”
 
“सावरकरांसारख्या माणसालािी अगणणत काळ कठोर पररश्रमाचे काम देता येणार नािी.
 
त्यांच्या लागोपाठ र्ोगावयाच्या सिशक्षेचा पन्नास वषांचा कालावधी त्यांना आयुष्यर्र तुरुंगात
 
ठेवण्यासाठी पुरेसा आिे. कािी वषााचे कठोर पररश्रम त्यांच्या अपराधासाठी दंड म्िणून पुरेसा
 
िोईल आणण तेबाह्य समाजाला धोकादायक असल्याने उवाररत काळात त्यांना तुरुंगातच बंहदवास
 
र्ोगावा लागेल.”
 
 
 
परंतुरेजीनॉल्ड क्े डॉक यांच्या या सववस्तर तनष्कषांकडे आणण सावरकरांबरोबर अंदमानात
 
सिशक्षा र्ोगत असलेल्या सचचंद्रनाि सान्याल,उल्लासकर दत्त, रामशरण शमाा आणण र्ाई परमानंद
 
यांच्या प्रत्यक्ष अनुर्वांकडे मात्र तनरंजन ाकलेयांनी सोयीस्करररत्या दलु ाक्ष के लेआिे. त्यांचे िे
 
कृत्य, त्यांचा लेख िा संशोधन नसून सावरकरांचे चाररत्र्यिनन करण्याचा डाव असल्याचे सिसद्ध
 
करतो.
 
सावरकरांनी जेलमध्ये कुठलेिी कष्ा र्ोगले नािीत, असा एक ब्रबनबुडाचा आरोप श्री.
 
ाकले यांनी केला आिे. परंतुअंदमानमध्ये १९१६ ते १९२१ मध्ये सजा र्ोगत असलेले मिान
 
क्ांततकारक पथ्वीसिसं ृ ि आझाद यांचा अनुर्व कािी वेगळेच सांगतो.
 
``वीर सावरकर ने आधुतनक र्ारत के युवकों को क्ांती का पाठ पढाया िा। क्ांततकारी
 
वत्तीवाले ृ नवयुवकों के वेतेजस्वी नेता िे। ऐसे सामथ्याशाली व्यस्क्तत से, अंग्रेज अचधकाररयों ने
 
वि काम सिलया जो बैलोंसेसिलया जाता िा। तेल के कोल्िूपर प्रततहदन तीस पौंड तेल तनकालने
 
के सिलए सावरकर को मजबूर ककया गया।'' (क्ांतत के पचिक - पष्ठृ १०८)
 
सावरकरांच्या history sheet वर तसा उल्लेख नसल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी
 
कधी कोलूओढलाच नािी आणण त्यांना के वळ दोर वळणे इत्यादी सोपी कामे हदली जात असे
 
ाकले यांचे म्िणणे आिे. परंतुकोलूककंवा काथ्या कुाणेिी रोजची कामे आिेत आणण history
 
sheet वर के वळ कै द्याला झालेल्या सिशक्षा आणण अन्य वैयस्क्ततक माहिती असल्याने कोलू
 
ओढल्याची नोंद सावरकरच नव्िे तर कुठल्याच कै द्याच्या history sheet मध्ये नसते. १९१३
 
च्या अजाातच सावरकर आपल्याला कोलूओढावा लागतो असे म्िणतात. आणण सर रेस्जनॉल्ड
 
क्ेडॉकिी सावरकरांना अजूनिी कािी काळ अशा कठोर पररश्रमाला समोर जावेच लागेल असे
 
म्िणतात. िे दस्तावेज आणण पथ्ृवीसिसिं आझाद यांच्या सारख्या सि-बंदीवानांच्या आठवणी,
 
ाकले यांचेसावरकरांनी कोलूओढलाच नािी, त्यांना साधी सोपी कामे हदली जात असे तिाकचित
 
संशोधना अंती काढलेले तनष्कषा खोाे आिेत िेच सिसद्ध करतात.
 
सद्ध्या उपलब्ध असलेल्या कारागिृातील नोंदींप्रमाणे त्यांनी र्ोगलेल्या अमानवीय सिशक्षा
 
खालील प्रमाणे
 
 ३० ऑगस्ा १९११ या हदवशी त्यांना सिा महिनेएकांत-कोठडीची सिशक्षा.
 
 ११ जून १९१२ या हदवशी त्यांच्याजवळ कागद सापडल्याबद्दल १ महिना
 
एकांत-कोठडीची सिशक्षा.
 
 १० सप्ाेंबर १९१२ या हदवशी त्यांच्याजवळ दसु -याला सिलहिलेले पत्र
 
सापडल्याबद्दल सात हदवसांची खडी िातबेडी.
 
 २३ नोव्िेंबर १९१२ या हदवशी त्यांच्याजवळ दसु -याला सिलहिलेले पत्र
 
सापडल्याबद्दल एक महिन्याची एकांत-कोठडीची सिशक्षा.
 
 ३० डडसेंबर १९१२ ते २ जानेवारी १९१३ या कालावधीत अन्नत्याग.
 
 १६ डडसेम्बर १९१३ काम करण्यास नकार.
 
 १७ डडसेंबर १९१३ एक महिना एकांत-कोठडीची सिशक्षा. पुस्तके अिवा
 
काम नािी.
 
 ८ जून १९१४ काम करण्यास नकार. सात हदवसाची खडी-िातबेडीची
 
सिशक्षा.
 
 १६ जून १९१४ काम करण्यास नकार. चार महिने साखळदंड
 
 १८ जून १९१४ काम करण्यास नकार. दिा हदवस खोडाबेडीची सिशक्षा
 
 १९ जून १९१४ दोर वळण्याचे काम करण्याची तयारी दाखवली
 
 १६ जुलै१९१४ एका महिना दंडाबेडीची सिशक्षा
 
 १८ मे १९१५ दंडाबेडीची सिशक्षा
 
 ११ जून १९१५ रुग्णालयात र्रती केल्यामुळे दंडाबेडी काढली.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देण्यात आलेल्या अनेक सिशक्षा या बेकायदेशीर असल्याने
 
त्याची नोंद झाली नािी, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकात
 
स्पष्ापणेम्िालेआिे आणण इतर क्ांततकारकांच्या आत्मचररत्रातिी िे स्पष्ा केलेगेलेआिे.
 
तरीिी वरील अपूणा दस्तऐवज बघतानािी सावरकरांना ककती कठोर सिशक्षा झाल्या िोत्या.
 
याची झलक सिमळते. सावरकरांना अंदमान मध्ये पोिोचल्यावर लगेचच ६ महिने एकांतवासात
 
ठेवले िोते. िी ककती र्यानक सिशक्षा आिे िे कुठलािी मानसोपचार तज्ञ सांगेल. परंतुाकले
 
शमसुल इस्लामच्या िवाल्याने याला के वळ एक ककरकोळ सिशक्षा समजतात. “िी सिशक्षा
 
आजपावेतो के वळ मलाच देण्यात आली”, असे सावरकर आपल्या १९१३ च्या अजाात
 
म्िणतात.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुं गातील वागणूक उत्तम असल्याचा उल्लेख जेल रेकॉडामध्ये
 
असल्याचे सांगत श्री. ाकले, सावरकर ब्रिहाशांशी सिकाया करत िोते असा आरोप करतात. पण
 
त्याच अिवालातील``मनोवत्तृ ी'' या स्तंर्ाखाली सिलहिलेला, “त्यांची वागणूक सभ्य असली तरीिी
 
त्यांनी सरकारला सक्ीय सिकाया करण्याची प्रवत्तृ ी कुठे िी दाखववली नािी. त्यांचे खरे राजकीय
 
ववचार काय आिेत, िे यावेळी सांगता येणे कठीण आिे'', िा शेरा सावरकर ब्रिहाशांना सिकाया
 
करत नव्िते िे स्पष्ा करतो. सावरकर िेअजूनिी धोकादायक कैदी आिेत, असेसरकारचे१९१९
 
मध्ये स्पष्ा मत िोते आणण याच अिवालाच्या आधारावर सावरकरांना सावाब्रत्रक माफीचा लार्
 
देऊ नये, असा तनणाय मुंबई प्रांततक सरकारने घेतला िोता.
 
रेस्जनॉल्ड क्ेडॉक यांच्यापुढे आवेदनपत्र सादर केल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर िे लगेच
 
पुढील महिन्यात संप पुकारतात आणण त्याबद्दल त्यांना एक महिन्याची एकांतवासाची सिशक्षा
 
िोते आणण त्यानंतरिी अनेकदा ते काम नाकारून खडाबेडी, दंडाबेडी, एकांतवासाची सिशक्षा
 
र्ोगतात, िे त्यांच्या कणखर स्वर्ावाचे तनववावाद तनदशाक आिे.
 
पथ्वी ृ सिसंि आझाद, उल्लासकर दत्त, र्ाई परमानंद, रामचरण शमाा आणण सस्च्चंद्रनाि
 
संन्याल यांच्यासारखे मिान क्ांततकारकांचेअनुर्व सावरकरांचेमनोबल शेवापयंत कणखर िोते
 
िे सिसद्ध करतात. सर रेस्जनॉल्ड क्ेडॉक सावरकर अत्यंत धोकादायक आिेत असे स्पष्ापणे
 
नमूद करतात.
 
यानंतरिी सावरकरांच्या मनोधैयााबद्दल कुणाच्या मनात कािी शंका असल्यास त्याचे
 
तनराकरण करणारा अस्सल पुरावा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्रीय स्मारकाला सिमळाला आिे.
 
अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सिलहिलेले िस्तसिलणखत प्रकाशात आले असून त्यात
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उदातू सिलहिलेल्या तीन देशर्क्ततीपर रचना आिेत. १९२१ मधल्या या
 
िस्तसिलणखतातील रचना, युवकांना ब्रिहाशांववरुध्द उठाव करण्याचेआवािन करतात. यातील एक
 
गीत सस्च्चंद्रनाि संन्याल यांच्याद्वारे काकोरी काातील आरोपींपयंत पोिोचले असावे. तुरुं गात
 
जी देशर्क्ततीपर गीते िे क्ांततकारक गात, त्यात सावरकरांची “यिी पाओगे...'' िी गझल
 
समाववष्ा िोती. (काकोरी के हदलजले, पष्ठृ ११२). सावरकरांनी उदातू सिलहिलेल्या “िम िी िमारे
 
वाली या कववतेत ते म्िणतात,
 
“िंता रावणका िैंअपना राम वीरवर सेनानी,
 
कमायोग का देव िैंस्वयं कृष्ण सारिी असिर्मानी।
 
र्ारत तेरे रि को सेना कौन रोकने वाली िैं,
 
कफर देर क्तयूं, उठो र्ाई िम िी िमारे वाली िैं।।''
 
१९१० मध्येअंदमानमध्येजाण्याआधी सिलहिलेल्या “पहिल्या िप्ता'' या कववतेत िेच र्ाव
 
व्यक्तत झालेिोतेआणण १० वषांच्या कठोर कारावासानंतरिी सावरकरांचेववचार तीळमात्र बदलले
 
नव्िते, िेच सावरकरांचे िस्तसिलणखत तनववावाद सिसद्ध करते. मनोबल खचलेली व्यक्तती अशी
 
कववता कधीच सिलिूशकणार नािी.
 
स्वा. सावरकराांची सुटकेबद्दल स्पष्ट भूमिका
 
आपली सुाकेचा अजा करण्यामागची र्ूसिमका स्वा. सावरकरांनी स्वत: आपल्या र्ावाला
 
पाठववलेल्या पत्रात स्पष्ा के ली आिे. िे पत्र तुरुंगाचधकारी तपासून मगच पाठवत असल्याने
 
सावरकरांची र्ूसिमका सरकारला माहित िोती. त्याच प्रमाणे या पत्रातील मजकूर लगेचच वतामान
 
पत्रात छापून आला आणण त्याची नोंदिी पोसिलसांनी घेतली. िे पूणा पत्रच खाली देत आिे.
 
पोााब्लेअर,
 
हदनांक ६-७-१९२०
 
वप्रयतम बाळ,
 
तुझेता. २-६-१९२० चेती. बाबांना सिलहिलेलेपत्र पोचले. तुझ्या येिेयेण्याची एकसारखी पुढे
 
चालढकल चालली िोती; त्यामुळेआम्िाला मोठी काळजी लागली िोती. तुझ्या पत्रानेती दरू िोऊन मन
 
शांत झाले. माझी प्रकृती तूयेिून गेलास त्या वेळी जशी िोती तशीच आिे. त्यािून वाईािी झालेली नािी.
 
मात्र तूगेल्यापासून ती. बाबांची प्रकृती एकसारखी खालावत चालली आिे. आता त्यांची पाळी आलेली
 
हदसते. दखु णेतेच आिे. पहिल्यानेअपचनाचा ववकार आणण मग त्यापासून िोणारा यकृताचा ब्रबघाड.
 
त्यांचेवजन १०६ रत्तल आिे! मी िोऊन इतकेसिलहितो आिेतेव्िा आमची प्रकृती प्रत्यक्ष यापेक्षा ववशेषच
 
वाईा असेल असेसमजूनकोस. तसेमुळीच नािी. अगदी जशी स्स्िती आिेतसेमी वणान के लेआिे.
 
कािी उणेअचधक झालेच तर मी तुला लागलीच कळवीन.
 
अखेर राजक्षमेची आज्ञा आली. शेकडो बंदी कारागिृातून मुक्तत िोत आिेत. मुख्यतः जयांनी
 
राजकीय बंद्यांच्या मुक्तततेसाठी असंख्य स्वाक्षरींच्या अजााची योजना के ली, त्याला पाहठंबा हदला,
 
त्याच्यावर संमत्या घातल्या त्या आपल्या पढुारयांच्या आणण देशबांधवांच्या, त्यातिी मुख्यतः बााँबे
 
नॅशनल युतनयनच्या अनवरत पररश्रमांचेिेफळ आिे. इतक्तया िोड्या अवकाशात चांगल्या पाऊण लाख
 
लोकांच्या नावानेपाठवलेल्या प्रचंड अजााचा सरकारच्या मनावर ववलक्षण पररणाम झाला असलाच
 
पाहिजेमग तेककतीिी नाकारीनात. तनदान त्या अजाानेराजकीय बंद्यांची आणण त्यामुळेजया कायाासाठी
 
तेलढलेव िरलेत्या कायााची नैततक प्रततष्ठा वाढवली यात शंका नािी. आता खरोखर आमची सुाका
 
व्िावयाचीच असेल तर ततच्यात कािी तरी अिावााेल. कारण आम्िी त्यांच्यात परत यावेअशी इच्छा
 
आमच्या देशबांधवांनी प्रदसिशात के ली आिे. त्यांनी आमच्यासाठी जी काळजी आणण सिानुर्ूती दाखववली
 
त्यासाठी त्यांचेककती आर्ार मानलेतरी िोडेआिेत. त्यांच्या स्जतक्तया आत्मीयतेला आम्िी पात्र आिो
 
असेआम्िाला प्रामाणणकपणानेवाातेत्यापेक्षा त्यांनी आमच्याववषयी अचधक आत्मीयता आणण आदर
 
दाखववला आिे. आणण त्यांचेप्रयत्न अगदीच व्यिागेलेनािीत. कारण जरी आम्िी दोघेया क्षमादानाच्या
 
कक्षेच्या बािेर पडतो असेसांगण्यात आलेआिेआणण त्यामुळेआम्िांला या कोठडीत णखतपत पडावे
 
लागतेआिे, तरी आपल्या सांगाती कष्ा सोशीत असलेल्या आणण राजकारणात आपल्याशी सिकाया
 
के लेल्या शेकडो देशर्क्ततांच्या मुक्तततेच्या हदसणार या दृश्यानेआमचेकष्ा िलके झालेलेआम्िांला
 
वाातात; आणण त्यामुळेगेली आठ वषेइिेआणण इतरत्र संप, पत्रे, अजायांच्या द्वारेवतमा ानपत्रातून
 
ककंवा व्यासपीठावरून जी चळवळ आम्िी के ली ततचेआम्िांला फळ सिमळाल्याचेसमाधान वााते.
 
ता. २-४-१९२० ला मी राजयकत्यांनी नुकत्याच हदलेल्या या क्षमादानाच्या प्रश्नासंबंधी नवीन
 
अजासरकारकडेपाठववला आिे. त्या अजाात सरकारनेिेजेशेकडो राजकीय बंदी सोडलेआणण अशा
 
रीतीनेमाझा १९१८ चा अजाअंशतः मान्य के ला त्यासाठी पहिल्यानेआर्ार मानलेआिेत आणण मग
 
अद्यापिी बंधनात असलेल्या आणण त्याप्रमाणेच राजकीय कारणासाठी परदेशात अडकून पडलेल्या
 
अशा सवांना लार् सिमळेल अशा रीतीनेया क्षमादानाची मयाादा वाढवली पाहिजेअशी ववनंती के ली आिे.
 
तसेच हिदं स्ुिानातील एकं दर राजकीय पररस्स्ितीसंबंधी आणण त्यातिी ववशेषतः अचधकारीवगाात जया
 
प्रश्नांववषयी वेळोवेळी आणण अद्यापिी चचााआणण वाद िोतो आणण जेअगदी अलीकडेत्यांच्यापैकी
 
कािीनी स्वतः माझ्यापुढेमांडलेआिेत अशा प्रश्नांच्या संबंधात व्यस्क्ततशः माझेधोरण काय आिेिेिी
 
मी पुनः एकदा ववशद के लेआिे.
 
जयात सवामनुष्यजातीचा समावेश िोईल आणण जेिील एकूण एक स्त्री-पुरूषांना, िी पथ्ृवी, िा
 
सूय, ा िी र्ूमी आणण िा प्रकाश - िीच मनुष्याची खरी वपतर्ृ ूमी आणण मातर्ृ ूमी आिेत - यांच्यापासून
 
सिमळणार या लार्ासाठी प्रयत्न करण्याचा आणण त्यांचा उपर्ोग घेण्याचा समान अचधकार रािील असे
 
संपूणाजगाचेएकराष्र िेआमचेध्येय आिेआणण त्यावर आमचा ववश्वास आिे. इतर सारेववर्ाग आणण
 
र्ेद अवश्य असलेतरी कृब्रत्रम आिेत. जयाप्रमाणेपेशीचेरूपांतर व्यस्क्ततवपंडात िोते, व्यक्तती कुाुंबात
 
आणण संघात ववलीन िोतात, संघाची राष्रेबनतात, त्याप्रमाणेसवा राष्रेजयाच्यात एकरूप िोऊन
 
जातील असेववश्वराष्र प्रस्िावपत करणेिेच सवा राजकीय शास्त्र आणण कला यांचेध्येय आिेककंवा
 
असावयाला पाहिजेिेतत्त्व आम्िाला मान्य आिे. तेव्िा सािस्जकच ववश्वकुाुंब्रबत्व िी देशासिर्मानाची
 
वरची पायरी ठरते. आणण म्िणून एखाद्या साम्राजयाला ककंवा समान अचधकारी घाकांच्या संयुक्तत
 
राष्रसंघाला, परस्परांववरुद्ध वंशसमूिांना आणण राष्रसमूिांना एकत्र आणून एकजीव नािी तरी
 
जयामुळे त्यांपैकी प्रत्येकाला आपआपल्या जीवनाची त्याच्या सवा उदात्त स्वरूपात ओळख पाून ते
 
संपन्न बनवून उपर्ोग घेण्याची अचधक पात्रता येईल अशा रीतीनेसमरूप बनवता आलेतर तेएक ध्येय
 
गाठण्याच्या मागाावरील पुढेााकलेलेपाऊल आिे. या ववचारसरणीवर माझा ववश्वास असल्यामुळेजो
 
ब्रिहाशिी िोणार नािी व जो हिंदीिी असणार नािी, तर अचधक चांगलेनाव सापडेपयंत जयाला आया
 
म्िणता येईल असा एखादा संयुक्तत राष्रसंघ स्िापावयाचा प्रामाणणक प्रयत्न करण्यात आला तर त्यात
 
मला सदसद्वववेकबुद्धीला स्मरून सिकायाकरता येईल. िेच ध्येय डोळयांपुढेठेवून मी गत कालात
 
झगडलो आिे. िेच ध्येय दृष्ाीसमोर ठेवून मी आतािी कायाकरावयाला सिसद्ध आिे. म्िणून सरकारने
 
आपला दृस्ष्ाकोण पालाला आिेआणण र्रतवषााला स्वातंत्र्य, सामथ्याअणण पूणाचैतन्य यांच्या मागााने
 
सशस्त्र प्रततकार न करता पुढेजाणेशक्तय करण्याची त्याची इच्छा आिेअसेऐकून मला आनंद वााला.
 
माझा ववश्वास आिेकी, खरोखर अशी पररस्स्िती असल्यास माझ्याप्रमाणेच इतरिी पुष्कळ क्ांततकारक
 
आपले पाऊल जेिल्या तेिे िांबवतील, या सिमळालेल्या सुधारणानंतरच्या ववचधमंडळाच्या
 
मोडक्तयातोडक्तया वााेवरच्या धमाशाळेत मानप्रद अशा संधीसाठी इंग्लंडशी िात सिमळवावयास सिसद्ध
 
िोतील आणण पुनः प्रगतीच्या रस्त्यावर पुढेपाऊल ााकावयाची आज्ञा उच्चारली जाईपयंत तेिेकामिी
 
करतील.
 
मानव्य (ववश्वकुाुंब्रबता) िी देशासिर्मानाच्या वरची कोाी आिे िे तत्त्व आम्िाला संमत
 
असल्यामुळेच एकच अवयव इतरांच्या स्जवावर इतका पुष्ा िोऊ लागला आणण एखाद्या असाध्य
 
काळपुळीप्रमाणेफुगून सवामनुष्यजातीचेजीवन संकाात आल्यासारखेवााूलागलेत्या वेळी आम्िाला
 
स्वस्ि बसवेनासे झाले. दसु रा पररणामकर असा कोणतािी उपाय हदसत नसल्यामुळे
 
शल्यचचककत्सकाची सुरी आपल्या िातात धरावी लागली आणण तनरंतरचेदयाममत्व साधण्यासाठी
 
क्षणर्राचा तनष्ठुरपणा पत्करणेअवश्य आिेअसेवााूलागले. पण याप्रमाणेदंडाची प्रततकक्या दंडानेच
 
करावयाला आम्िी सिसद्ध झालो तरी तेव्िािी आम्िाला मनापासून कोणत्यािी स्वरूपातल्या
 
अत्याचाराचा तताकारा असे, आतािी आिे. कारण परक्तयाचेजीववत हिरावनू घेण्यासाठी आक्मकतेने
 
के लेला बलप्रयोग म्िणजेच अत्याचार. व्यस्क्ततशः ककंवा राष्र या नात्यानेदसु रयाचा अपिार करण्याची
 
मित्त्वाकांक्षा स्वप्नातदेखील मला सिशवली नािी आणण अत्याचाराच्या कल्पनेपासूनदेखील मी इतका
 
दरू असेकी जेव्िा समिा संघांनी आपल्या दबुळया पण सत्पक्षाच्या शेजार याववरुद्ध त्याचा उपयोग
 
के लेला मला जेिेजेिेआणण जेव्िा जेव्िा हदसला तेिेतेिेआणण तेव्िा तेव्िा त्याचा मी प्राणपणानेववरोध
 
के ला; गत कालात मित्त्वाकांक्षी व्यक्ततींनी - हिदं स्ुिानच्या बािेरच्याच नािी तर र्ारतवषाातसुद्धा
 
अवलंब्रबलेल्या सवाच अत्याचारांचा मी मनापासून तताकारा करीत आलो आिे. या र्रतर्ूमीवर
 
परक्तयांनी अचधकार गाजवावा या गोष्ाीच्या ववरुद्ध माझेमन स्जतकेबंड करून उठेतततके च तेयेिल्या
 
जाततर्ेद आणण अस्पश्ृयता या गोष्ाींववरुद्ध उठे.
 
तेव्िा आम्िी जेक्ांततकारक झालो तेतनरुपाय म्िणून झालो, उल्िासानेनािी. हिदं स्ुिानच्या
 
आत्यंततक हिताच्या दृष्ाीनेआणण इंग्लंडच्यािी हिताच्या दृष्ाीनेत्यांनी परस्परांच्या सािाय्यानेआणण
 
सिकायाानेआपली ध्येयेशांततेनेआणण क्मशः प्रगती िोऊन गाठणेअवश्य आिेअसेआम्िाला तेव्िा
 
वााे, आणण अद्यावपिी जर तेअवश्य असेल तर शांततेच्या उपायाचा अवलंब करण्यासाठी आलेली
 
पहिली संधी मी साधीन आणण प्रत्यक्ष क्ांतीनेककंवा अन्य मागाानेपाडलेल्या घानानुसारी प्रगतीच्या
 
र्गदाडात घुसेन आणण उत्क्ांतीच्या सेनेला त्यातून एकसारखे, अडिळा न िोता, जाता येईल अशा
 
रीतीनेतेर्गदाड रुं द करण्याचा प्रयत्न करीन.
 
सरकारनेजर राजयघानेत मनःपूवका सुधारणा के ल्या तन त्या उपयोगात आणल्या आणण त्या
 
सुधारणांमुळेिी असली घानेची णखंड तनमााण झाली तर मग राजयक्ांती तेिेच संपेल आणण ततच्या जागी
 
उत्क्ांती िा आम्िांला सवांना एकत्र आणणारा शब्द िोऊन बसेल. अणण मातर्ृ ूमीच्या सेनेतील एक क्षुद्र
 
सैतनक म्िणून मी त्या सुधारणा यशस्वी करण्यासाठी मनःपूवका झाेन; म्िणजे त्या सुधारणांचा
 
उपयोग र्ारताला पुनः स्वतंत्र वैर्वशाली आणण िोर बनवून, इतर राष्रांच्या िातात िात घालून ककंवा
 
त्यांना मागादाखवून मनुष्यजातीच्या तनयत र्ववतव्याकडे घेऊन जाण्यासाठी करीन.
 
राजयक्ांततकारकांच्या संघात जया वेळी मी काम करीत िोतो त्या वेळी माझेववचार असेिोते
 
आणण आज एकांत कोठडीच्या चार सिर्ंतींच्या आत कोंडलेगेल्यावर काढलेल्या या दीघा१२ वषांनंतरिी
 
माझेववचार तसेच आिेत. तरवारीनेजेतनबंध घोवषलेगेलेआणण प्रजापीडनाचेब्रबका स्वरूप ााकून
 
ााकण्याचे अवगुंठन म्िणून जया राजयघाना उपयोस्जल्या गेल्या त्यांना तनष्ठावंत रािणे आणण
 
त्यांच्याववषयी र्क्तती बाळगणेआम्िाला अशक्तय झालेिेखरेआिे. पण तततके च िेिी खरेआिेकी,
 
तेव्िािी धमातनयमांचेपालन करणे, राजयघानेचा पुरस्कार करणे, िेआमचेकताव्य आिेअसेच आम्िाला
 
मनापासून वााेआणण अद्यावपिी वााते. पण तेतनयम म्िणजेस्वतंत्र जनतेच्या न्यायान्यायाच्या
 
कल्पनेच्या सत्य स्वरूपाचेतनदशाक पाहिजेत आणण ती घाना म्िणजेमनुष्यजातीच्या कल्याणासाठी
 
आणण दैवी वैर्वाच्या प्राप्तीसाठी स्वतंत्र स्त्री-पुरूषांनी के लेलेप्रयत्न जीत एकत्र आलेआिेत, एकतान
 
बनलेआिेत आणण एकजीव झालेआिेत अशी पाहिजे.
 
हिदं स्ुिानातील वररष्ठ कायाकारी मंब्रत्रमंडळाच्या सर्ासदासारख्या प्रततस्ष्ठत अचधकार यांनी
 
मला आणण इतरांना पुढील प्रश्न पुष्कळदा ााकला िोता - ‘‘तुम्िी पूवीच्या हिंदी राजयाच्या ववरुद्ध
 
उठावणी के ली असती तर तुमची स्स्िती काय असती? तेववद्रोह्यांना ित्तीच्या पायाखाली तुडवीत!’’
 
त्याला माझ्याकडून उत्तरिी सिमळालेिोते. हिदं स्ुिानातच काय, जगाच्या कोणत्यािी देशात-प्रत्यक्ष
 
इंग्लंडमध्येसुद्धा - ववद्रोह्यांना कधी कधी असली र्यंकर सिशक्षा र्ोगण्याचेदैवी येई. पण मग इंग्रज
 
लोकांनी युद्धाच्या वेळी जमान लोक आमच्या बंद्यांना वाईा रीतीनेवागवतात आणण चांगले जेवण
 
देत नािीत अशा कोल्िेकुईनेजगाच्या कानठळया का बसवाव्या? जमानांनीिी त्या वेळी त्यांना ‘‘चांगले
 
जेवण? एके काळी तर कारागिृातील बंद्यांची स्जवंतपणी कातडी सोलुन मोलॉक, िॉर ककंवा असल्याच
 
युरोपातील युद्ध देवतांना त्यांचा बळी देत असत’’ अशी आठवण हदली असती म्िणजे? खरी गोष्ा अशी
 
आिेकी, जगाच्या संस्कृतीत मनुष्यप्राण्यानेजी सुधारणा घडवली आिेती सवाराष्रांतील मनुष्याच्या
 
प्रयत्नांचेसंकसिलत फळ आिेआणण म्िणून ती सवामनुष्यजातीचा वारसा आिेआणण ततचा लार् सवांना
 
सिमळाला पाहिजे. त्या रानाी युगाच्या तुलनेनचे म्िणावयाचेतर माझी चौकशीिी पष्ुकळ चांगली झाली
 
व सिशक्षािी अचधक न्याय्य झाली िेखरेआिे; आणण मनुष्यर्क्षक जाती आपल्या बंद्यांना जी सिशक्षा देत
 
ककंवा चौकशीचेजेनााक करीत त्यापेक्षा अचधक चांगली पद्धती या सरकारची आिेया प्रशस्तीपत्राने
 
सरकारचेसमाधान िोत असेल तर त्याला माझी ना नािी. पण त्यावेळीच िेिी ववसरता कामा नयेकी,
 
पूवीच्या काळात राजेववद्रोह्यांना जसेस्जवंत सोलीत त्याचप्रमाणेववद्रोिीिी त्यांची र्ाग्यतारा जोरात
 
आल्यावर या राजयकत्यांना स्जवंत जाळीत! आणण जर इंग्रजी जनतेनेमला ककंवा इतर ववद्रोह्यांना
 
अचधक न्यायाने, म्िणजे कमी रानाीपणाने, वागवले असेल तर त्यांनीिी आश्वस्त असावे की
 
पररस्स्ितीची उलाापाला झाली तर हिंदी क्ांततकारकिी त्यांना अशाच दयेने वागवतील!
 
या अजाापासून आमच्या सुाकेच्यासंबंधात ववशेष कािी िोईल अशी आशा करू नकोस. आम्िी
 
आमची आशा कधीच बळावूहदली नािी आणण त्यामुळेसुाका न झाल्यास आम्िाला त्याववषयी ववशेष
 
तनराशािी वााणार नािी. कािीिी तनणाय झाला तरी तो स्वीकारावयाला आम्िी सिसद्ध आिो. तू
 
आपल्याकडून शक्तय तततका प्रयत्न के ला आिेस आणण मुख्यतः तुझ्या संतत उद्योगाचेच िेफळ आिे
 
की राजकीय बंद्यांच्या मुक्तततेच्या प्रश्नाला इतके तीव्र स्वरूप आलेतन आम्िांला दोघांना वगळलेतरी
 
उवाररत शेकडो राजकीय बंद्यांना आपलेस्वातंत्र्य परत सिमळाले.
 
तुझी प्रकृती उत्तम असेल अशी आशा करून आणण स्नेह्यांना आणण नातलगांना नमस्कार सिलिून
 
िेपत्र पुरेकरतो.
 
वप्रय बाळ, तुझाच
 
वप्रय तात्या
 
या पत्रातील मजकूर अन्य वत्तृ पत्रांबरोबर दै. मराठा मध्ये २५ जानेवारी १९२० ला
 
छापून आल्याची पोलीस नोंद आिे. या बातमीच्या आधारे ववचधमंडळात प्रश्न ववचारण्यात
 
आले.
 
आरोप क्. २ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या साके नंतर ु
 
कािीच
 
देशकाया केले नािी, त्यांनी ब्रिहाशांना सिकाया केले, नेताजी बोस यांना ववरोध
 
केला.
 
वस्तुस्स्िती – आपल्या रत्नाचगरीच्या १४ वषांच्या प्रदीघा स्िानबद्धतेच्या काळात
 
सावरकरांना राजकीय कामाची बंदी िोती. त्यामुळे त्यांनी हिंदु समाजातील अतनष्ा
 
जातीप्रिांववरुद्ध आणण अतनष्ठ रुढी, अंधववश्वासाववरुद्ध लढा पकारला ु . त्यांचे रत्नाचगरीतील
 
१४ वषांचेअफाा काया बघून कमावीर ववठ्ठल रामजी सिशदें यांनी रत्नाचगरी येिेकेलेल्या र्ाषणात
 
कौतुक करून ``माझे उरलेले आयुष्य देवाने सावरकरांना द्यावे'', असे जािीर उद्गार काढले
 
िोते. डॉ. बाबासािेब आंबेडकर यांनी ``केवळ अस्पश्ृयताच नव्िे तर जाती संस्िेचेच तनमूालन
 
झाले पाहिजे अशा ववचारांशी सिमत असलेल्या मोजक्तया व्यस्क्ततंमध्ये आपण आिात याबद्दल
 
मला आनंद आिे.'' सावरकरांच्या अस्पश्ृयता तनमूालनाच्या प्रचंड कायााचे संपूणा वववरण आज
 
सगळयांना उपलब्ध असल्यामुळे ु् या ववषयावर अचधक सिलहिण्याची आवश्यकता नािी. परंतु
 
एवढेच सांगणे पुरे की, सावरकर िे श्री. ाकले यांच्या आरोपानुसार ब्रिहाशांना सिकाया करणारे
 
असतेतर र्ारतातील असंख्य जयेष्ठ पुढारी, जयात मिात्मा गांधींचािी समावेश आिे, स्वातंत्र्यवीर
 
सावरकर यांना र्ेाण्यासाठी रत्नाचगरीसारख्या दगामु र्ागात गेले नसते.
 
पथ्वीसिसंि ृ आझाद यांना अंदमानातून र्ारतात परत आणल्यानंतर तेब्रिहाशांच्या कैदेतून
 
तनसाले िोते. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लिान बंधूनारायणराव सावरकर यांनीच
 
त्यांना आसरा हदला िोता. (क्ांतत के पचिक – पष्ठृ १५३) त्यानंतर र्गतसिसंग यांना फाशीची
 
सजा सुनावल्याचा सूड म्िणून जेव्िा पथ्वीसिसंि ृ आझाद आणण सुप्रसिसद्ध महिला क्ांततकारी
 
दगाार्ार्ी ु व्िोरा यांनी जेव्िा १९३० साली लॅसिमंग्ान पोसिलस ठाण्यावर गोळीबार केला, तेव्िा
 
त्यांच्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ववश्वासू सिकारी आणण क्ांततकारक गणेश रघुनाि
 
वैशंपायन िोते. (क्ांतत के पचिक - पष्ठृ १९०)
 
सावरकर सुाल्यानंतर त्यांच्यावर सतत पोसिलसांची दृष्ाी असल्याने उघड क्ांतीकाया करणे
 
त्यांना शक्तय नव्िते िे एखादा सामान्य बद्ुधीचा माणूसिी सांगूशकतो. त्यामुळेच श्री. ाकले
 
जेव्िा स्वत:च सिलहितात की क्ांततकारक ववनायक चव्िाण िे सावरकरांचे अनुयायी िोते. तेव्िा
 
सावरकरांवर ब्रिाीश सरकारशी िातसिमळवणी केल्याचा आरोप िा जाणून बुजून सावरकरांचे
 
चाररत्र्य िनन करण्यासाठीच के ला आिे िे सिसद्ध िोते.
 
१९३७ नंतर जेव्िा स्वातंत्र्यवीर सावरकरांची बंधने काढून घेण्यात आली तेव्िा ते
 
हिंदमु िासर्ेचे अध्यक्ष झाले. मुस्स्लम लीगच्या अवास्तव मागण्या आणण कााँग्रेस लीगचा करत
 
असलेला अनुनय या पाश्वार्ूमीवर र्ारतापुढे फाळणीचा धोका तनमााण झाला िोता. त्यामुळे
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फाळणी ााळण्यासाठी अववरत कष्ा घेऊन लोकजागतृ ी केली.
 
सावरकरांची संपूणा अध्यक्षीय र्ाषणे ‘हिंदरुाष्रदशान’ या पस्तकात ु उपलब्ध आिेत.
 
र्ारतीय सैन्यात हिदं ंनू ी र्रती व्िावेम्िणून त्यांनी प्रचार केला. त्यावेळी र्ारतीय सैन्यात
 
हिदं ंचू ेप्रमाण ३५-४० % िोते, तेहिदं मू िासर्ेच्या प्रचार असिर्यानामुळे ६५% वर गेले. फाळणीनंतर
 
बिुसंख्य मुस्लीम सैन्य पाककस्तानकडे जाईल आणण जर पाककस्तानने आक्मण के ले तर
 
अनावस्िा ओढवेल िी दरूदृष्ाी त्या मागे िोती आणण झालेिी तसेच. सवा मुस्लीम-बिुल पलाणी
 
पाककस्तानात सामील झाल्या आणण १९४८ मध्ये पाककस्तानने र्ारतावर पहिले आक्मण के ले.
 
पण सावरकरांच्या दरूदृष्ाीमुळे र्ारत सैन्यबळात कमी पडला नािी.
 
सैन्य भरतीिागील दसु रा हेतू
 
स्वातंत्र्यवीर सावरकर कािी जपानी बुद्ध सिर्क्षूंच्या द्वारे जपानमध्ये असलेले िोर
 
र्ारतीय क्ांततकारक आणण आझाद हिंद सेनेचे संस्िापक रास ब्रबिारी बोस यांच्या संपकाात िोते.
 
जग पुन्िा मिायुद्धाच्या उं बरठ्यावर उर्े असल्याने मिायुद्धात योग्य वेळी सैतनकी उठाव
 
घडववण्याची त्यांची योजना िोती. असे प्रयत्न पहिल्या मिायुद्धात पण झाले िोतेआणण त्यात
 
सावरकरांनी स्िापन के लेल्या असिर्नव र्ारत या संघानेच्या सदस्यांचा सिर्ाग िोता. अशा
 
काांचे स्पष्ा पुरावे कधीच नसतात, पण पररस्स्ितीजन्य पुराव्यांनी ते सिसद्ध करता येते.
 
२१ माचा १९४२ या हदवशी रासब्रबिारी बोस रेडडओवरून सावरकरांना उद्देशून बोलताना
 
म्िणाले, “तुमच्यासारख्या जयेष्ठ सिकारी योद्ध्याला प्रणाम करणे, िे माझे कताव्य असल्याचे
 
मी समजतो. र्ारतीय राजनीती िी कधीिी परकीय देशाच्या नीतीवर अवलंबून नसावी आणण
 
शत्रूचा शत्रूिा आपला सिमत्र असावा, या धोरणाचा पुरस्कार करून आपण आपली िोरवी पुन्िा
 
सिसद्ध केली आिे.''
 
२५ जून १९४४ या हदवशी नेताजी सुर्ाषचंद्र बोस आझाद हिंद रेडडओवरून बोलताना
 
म्िणाले, ``लिरी आणण भ्रामक राजकीय ववचार आणण दरूदृष्ाीच्या आर्ावामुळे आज बिुतांश
 
कााँग्रेस नेतेर्ारतीय सेनेच्या सैतनकांना र्ाडोत्री म्िणून हिणवत असताना वीर सावरकर तनर्ायतेने
 
र्ारतीय युवकांना सैन्यात र्रती िोण्यासाठी प्रोत्साहित करत आिेत, िी समाधानाची बाब आिे.
 
याच सैतनकांमधून आपल्या र्ारतीय राष्रीय सेनेला प्रसिशक्षक्षत सैतनक सिमळत आिेत.''
 
त्याचप्रमाणे या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर जपानमधील क्ांततकारक आणण आझाद
 
हिंद सेनेचे संस्िापक रासब्रबिारी बोस यांच्या संपकाात असल्याचे तनववावाद पुरावे उपलब्ध झाले
 
आिेत. त्यानुसार, सावरकरांनी सुरु केलेल्या सैन्य र्ऱतीला रासब्रबिारी बोस यांचे समिान
 
असल्याचेसिसद्ध िोते. रासब्रबिारी बोस यांनी माचा आणण एवप्रल १९३९ मध्ये दाई आस्जया शुगी
 
या जपानी मासिसकात सावरकरांचे चररत्र सिलहिले. या चररत्राचे शीषाक िोते, `सावरकर – नव्या
 
र्ारताचा उगवता नेता – कतात्वृ आणण व्यस्क्ततमत्व.' या लेखात सावरकरांच्या सैतनकीकरणाच्या
 
धोरणाची आणण हिंदत्ुववादाची ओळख जपानी जनतेला करून देताना त्यांनी लेखाच्या शेवाी
 
काढलेला तनष्कषा मित्वाचा आिे. लेखाचा शेवा करताना ते म्िणतात, “तुम्िी सावरकरांच्या
 
ववचारांशी सिमत झालात तरच तुम्िी राजकीय दृष्ाीने सामथ्याशाली बनाल. सावरकरांचे िे
 
र्ारतीय स्वातंत्र्यचळवळीतील स्िान अढळ आिे.''
 
आरोप क्. ३ – स्वातंत्र्यवीर सावरकरांनी द्वव राष्रवादाचा प
 
ुरस्कार केला.
 
वस्तुस्स्िती – याबद्दल पुरावा म्िणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे १५ ऑगस्ा १९४३
 
रोजी नागपूर येिे केलेले खालील कचित वक्ततव्य श्री. ाकले सादर करतात. “I have no
 
quarrel with Mr. Jinnah's two-nation theory. We, Hindus, are a nation by
 
ourselves and it is a historical fact that Hindus and Muslims are two nations.''
 
परंतु कािी वत्तपत्रांत ृ प्रसिसद्ध झालेले िे वक्ततव्य वस्तुस्स्ितीचा ववपयाास करणारे असल्याचे
 
स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्पष्ा केले िोते.
 
हदनांक १९ ऑगस्ा १९४३ या हदवशी दै. काळ मध्ये प्रसिसद्ध झालेल्या स्वातंत्र्यवीर
 
सावरकर यांच्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ा केले की, पत्रकार पररषदेत त्यांनी मांडलेली ववस्ततृ
 
मते जागेअर्ावी अिवा िेतुतः ववपयाास्त स्वरुपात मांडून स्वातंत्र्यवीर सावरकर िे द्वव
 
राष्रवादाचे प्रणेते िे खोाे वत्तृ प्रकासिशत झाले आिे. मूळातच जगर्रातील मुसलमान स्वतःला
 
खसिलफाच्या नेतत्ृवाखालील धासिमाक राष्र मानत आले आिेत आणण या दृष्ाीने मुसलमान
 
स्वतःला वेगळे राष्र मानतात. परंतुवस्तुस्स्ितीनुसार, राजकीय लोकशािीच्या दृष्ाीने हिंदूिेच
 
राष्र आिे, कारण अनाहद कालापासून तेच इिे बिुसंख्येने आिेत आणण मुस्स्लु् म एक
 
अल्पसंख्यांक व आक्मक जमात आिे. मुस्स्लमांच्या या धोरणामुळे र्ारतापढे ु फाळणीचा धोका
 
तनमााण झाल्याने सावरकरांनी हिंदसु र्ेच्या कायाकत्यांना फाळणीववरुद्ध लढण्याचेआदेश हदले.
 
द्वीराष्रवादाचा सिसद्धांत िा मूळातच १९ व्या शतकात सर सय्यद अिमद यांनी मांडला
 
िोता त्यानंतर उदाू कवी इक्तबाल याने त्याचा पुरस्कार केला आणण शेवाी स्जना यांच्या
 
नेतत्ृवाखाली मुस्स्लम लीगने िी मागणी उचलून धरली. यात सावरकरांचा कािीिी संबंध नािी.
 
िे त्यांच्या वेळोवेळी केलेल्या र्ाषणांमधून स्पष्ा िोते. पुन्िा िे अधोरेणखत करणेआवश्यक आिे
 
की, उद्धत के ृ लेले वक्ततत्ृव ववपयाास करणारे असल्याचे सावरकरांनी लगेचच स्पष्ा केले िोते.
 
आरोप क्. ४ – स्वातंत्र्यवीर सावरकर िे गांधीित्येत सिर्ागी िोते.
 
वस्तुस्स्िती – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गांधीित्येच्या आरोपातून तनववावाद सुाका
 
झाली िोती. सावरकर या काात सिर्ागी िोते, असा कणमात्र परावा ु कोााापुढे येऊ शकला
 
नािी. असे असतानािी आता श्री. ाकलेयांनी कपूर कसिमशनने स्वातंत्र्यवीर सावरकर या कााचे
 
सूत्रधार असल्याचा तनष्कषा काढल्याचे धादांत खोाे ववधान केले आिे.
 
कपूर कसिमशनच्या पूणा अिवालात गोडसेआणण इतर आरोपींचा सावरकरवादी असा िेतूतः
 
उल्लेख सतत करण्यात आला आिे. गोडसे आणण इतर िे हिंदमु िासर्ेचे अनुयायी िोते आणण
 
सावरकर अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या संपकाात िोते. गांधीित्येच्या सुमारे दोन वषे
 
अध्यक्षपदावरून तनवत्तृ झाल्यानंतर त्यांचा गोडसे यांच्याशी संपका नव्िता. १५ ऑगस्ा १९४७
 
या हदवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या घरावर राष्रध्वज फडकाववल्याबद्दल आणण केंद्र
 
शासनाला मतर्ेद बाजूला ठेऊन सिकाया करण्याच्या धोरणाबद्दल सावरकरांवर आपल्या
 
अग्रलेखात तीव्र हाका केली िोती. त्यामुळे निुराम गोडसेिे सावरकरांचेअनुयायी नसून स्वत:चे
 
ववचार असणारी व्यक्तती असल्याचे स्पष्ा िोत असताना केवळ द्वेषामुळेया अिवालात आरोपींचा
 
उल्लेख सतत सावरकरवादी म्िणून करण्यात आला आिे.
 
पुढे जाउन कपूर कसिमशनने २५ व्या प्रकरणात मुंबईमधील तपासाचा उिापोि करताना
 
नगरवाला यांना सिमळालेला उपलब्ध पुरावा िा ित्येच्या कााकडे तनदेश करत असल्याचे म्िणत
 
नगरवाला यांनी त्या हदशेने तपास करायला िवा िोता, अशा अिााची ववधाने केली आिेत. परंतु
 
कुठलािी पुरावा नसताना मध्येच त्यांनी All these facts taken together were distructive
 
of any theory other than the conspiracy to murder by Savarkar and his group
 
असा उल्लेख बेजबाबदारपणेकेला आिे. परंतुप्रकरण २५ व्या तनष्कषाात याबद्दल कािीच नािी.
 
तसेच अिवालाच्या अंततम तनष्कषाातदेखील असा एकिी शब्द नािी. तेव्िा द्वेषबुद्धीनेअिवालात
 
मध्येच कुठेतरी घुसडलेले, शेंडाबुडका नसलेलेवाक्तय िा कपूर कसिमशनचा तनष्कषा आिे, िे संपूणा
 
खोाे आिे.
 
यािी पुढे जावून श्री. ाकले यांनी खोाारडेपणाचा कळस करत कपूर कसिमशनपढुे
 
सावरकरांचेसचचव गजानन दामलेआणण अंगरक्षक आप्पा कासार यांनी सावरकर िेगांधीित्येत
 
सिर्ागी असल्याची आम्िाला माहिती िोती, अशी साक्ष हदल्याचे तनखालस खोाे ववधान केले
 
आिे. परंतुया दोघांनी कपूर कसिमशनपुढे कधीिी साक्ष हदली नव्िती. गांधीित्येच्या खाल्यातिी
 
या दोघांना साक्षीदार करण्यात आले नव्िते. कपूर कसिमशनपुढे तपासलेल्या १०१ साक्षीदारांच्या
 
यादीत त्यांचेनाव नािी.
 
‘मेन िु ककल्ड गांधी’ या पुस्तकाचे लेखक मनोिर माळगावकर यांनी माफीचा साक्षीदार
 
बडगे याची मुलाखत घेतली तव्ेिा “सावरकरांना आम्िी र्ेालोच नव्ितो आणण मला त्यांच्या
 
ववरुद्ध खोाी साक्ष द्यायला र्ाग पाडले” अशी कबुली बडगे यानं ी हदली िोती.
 
आरोप क्. ५ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ततरंगा राष्रध्वजाला ववरोध
 
िोता,
 
वस्तुस्स्िती – चरखा असलेला ततरंगा राष्रध्वज करण्यास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा
 
तीव्र ववरोध िोता, कारण तो एका पक्षाचा ध्वज िोता. परंतुस्वतंत्र र्ारताच्या चक्ांककत ध्वजाला
 
त्यांचा पाहठंबा िोता आणण १५ ऑगस्ा १९४७ ला आपल्या घरावर त्यांनी राष्रध्वज फडकवला
 
िोता.
 
त्यांच्या कल्पनेतून तनमााण झालले ा आणण मादाम कामा यांनी स्ाुागाडा आंतरराष्रीय
 
पररषदेत २१ ऑगस्ा १९०७ या हदवशी फडकाववलेला र्ारताचा राष्रध्वजिी ततरंगा िोता.
 
- रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई. 
Click here to buy CD/DVD
"Hum Hi Hamare Wali Hai
listen to this song Online(gaana.com)
Link for iTune
Donations Read
News ↓
सावरकर वीरपत्नींच्या कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक उभारावे ः दिलीप पुरोहित
`सागरी सुरक्षेसाठी शिवाजी महाराज व सावरकरांच्या नीतीचा अवलंब करणे हेच देशाच्या हिताचे'
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या धनुर्धारींची नामांकित स्पर्धेत उत्तम कामगिरी
स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी अरुण जोशी यांची निवड
रोखमुक्त व्यवहारांची आधुनिक खेडी ही काळाची गरज
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची ग्रंथसंपदा राष्ट्रभक्तीच्या प्रचारार्थ खास 50 टक्के सवलतीत
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शौर्य व विज्ञान पुरस्काराची दैदिप्यमान परंपरा
Rebuttal of Defamatory Article on Savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ववरुद्ध खोट्या आरोपांना चोख उत्तर
Videos